करिअर संसद- शपथविधी समारंभास 2026 | Events
करिअर संसद- शपथविधी समारंभास 2026
15 July 2026
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र (MITSC) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या "करिअर कट्टा" उपक्रमांतर्गत "करिअर संसद पदाधिकारी शपथविधी समारंभास 2026"
12 photos